मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन

शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते "शिवसेना दैनंदिनी २०२०" चे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, दैनंदिन निर्मिती प्रमुख जी.एस.परब, शरद पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित.

कोकणात प्रथमच पंचतारांकित प्रकल्पाद्वारे पर्यटनाला मिळणार चालना

निवडणूक आयोगाच्या सूचनेस निवडणूक नायब तहसिलदारांकडून हरताळ